अपघात राजकीय

भीषण विमान अपघातात उप मुख्यमंत्री अजित पवारांसह ६ जणांचे दुर्दैवी निधन

संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली शोककळा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते.

विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. या दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात उप मुख्यमंत्री अजित पवारांसह  ६ प्रवाशांचा मृत्यू झाला. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आले आहे, त्यासाठी अजित पवार गेले होते. गोजुबावी येथे विमान उतरत असताना हा अपघात झाला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!