मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पांदण रस्त्यात मोठा गोडबंगाल ? शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रहार आक्रमक !
-
Share This!
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण २७५ पांदण रस्त्यांचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते उद्घाटन फलक लावण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतरही बहुतांश रस्त्यांची कामे अद्याप सुरूच करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वेत दर गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाज
4 days ago 4 days ago
Welcome Post Advertisemnt













Add Comment