२५० ब्रास रेती सह पोकलँड, डिझेल टँकर जप्त – बोटी संक्शन पंप जागेवरच नष्ट
धामणगाव रेल्वे
येथील सलाबादपुर, सोनोरा काकडे रेती घाटात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या रेती उत्खननावर उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे व जिल्हा खनिकर्म अधिकारी अमरावती यांनी संयुक्तरित्या रेती घाटावरदि. ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान धाड टाकत मोठी धाडसी कारवाई केली आहे..















Add Comment