अपघात देश

अहमदाबाद विमान दुर्घटना ; विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू

जनसूर्या मीडिया :

संपूर्ण देशाला हादरून टाकणारी घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडली आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात १२ जून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएडेट प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!