‘आदिमम् मनोहरम्’ वर्षावास २०२६ पर्वाला सुरुवात
धामणगाव रेल्वे
‘आदिमम् मनोहरम्’ वर्षावास २०२६ या मंगलमय पर्वासाठी महत्तमा मनोहर शिशु प्रज्ञानिधी प्रशान्तमना व. वन प्रियंकरा श्रीजी म.सा. आदी ठाणा ६ यांचे शहरात शुभ आगमन झाले असून जैन समाजबांधवांकडून तसेच धामणगावकर यांनी साध्वीजींचे एका अत्यंत अनोख्या, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने स्वागत करण्यात आले. जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास (वर्षायोग) पर्वानिमित्त भक्तीचा अभूतपूर्व महापूर या निम्मिताने येणार आहे.









आगम अनुपम जैन भगवान वर्धमान महावीर यांची भूमिका साकारताना व इतर चिमुकले 





Add Comment