अमरावती

१, २, ३ जानेवारी २०२७ च्या शतकीय मानवंदना कार्यक्रमाचे पोस्टर लॉन्चिंग

महार रेजिमेंट स्थापना दिनानिमित्त खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते पोस्टर लॉन्चिंग

 

अमरावती प्रतिनिधी – सचिन मून

माजी सैनिक संघटना, समता सैनिक दल व भीमा कोरेंगाव मानवंदना आयोजन समिती अमरावती द्वारा एक दिव्शीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते. १ ऑक्टोबर १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंट ची स्थापना केली होती त्या निमित्ताने १ ऑक्टोंबर ला भीम टेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बिगुल वर मानवंदना देण्यात आली. यावेळी मिलिंद इनामदार कळंबी हे प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच अमरावती च्या इतिहासात मागील १५ वर्षापासून सायन्स कोर मैदान येथे निरंतर होत असलेल्या कार्यक्रमाचे यावर्षी सुद्धा १,२,३ जानेवारी २०२७ ला होणाच्या शतकीय मानवंदना कार्यक्रमाचे पोस्टर लॉन्चिंग खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मिलिंद इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत कैलाश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर्भष्टचिंतन सोहळा

मंचावर रामेश्वर अभ्यंकर, रमेश कटके, मंदाकिनीताई बागडे, अनिल बागडे, अनिल हिरेकन, विजय सूर्यवंशी (संभाजीनगर), विजय कुमार भोपाळ, अशोक वंजारी, किशोर वंजारी, विजय कठाने, समाधान वानखडे, रामभाऊ पाटील, राजाभाऊ गुडदे, सुरेश दहीकर, किशोर सरदार, सुखदेवराव ढोके आणि राजेश धाकडे उपस्थित होते. सोबतच अंबादास वानखडे, साहिल नवाडे, अरुण मोहड, देवेंद्र रामटेके, विजय गणवीर, वासुदेव वानखडे, सुभाष कांबळे, सुदाम बोरकर व दीपस्तंभ टीमचे सदस्य उपस्थित होते.  यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन कमलेश्वर दाभाडे यांनी केले, तर आभार सतीश नाईक यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौतम बनसोड, सिद्धार्थ शेंडे, विजय मेश्राम, पुरुषोत्तम भोजने, बुद्धपाल सदाशिव, रामधन सावदेकर, प्रमोद महाजन, शरद मोहोड, राजू गोंडाणे, प्रभुदास लव्हाळे, सुभेदार अरुण इंगोले, राजेश धाकडे, मंगेश चक्रे, कमलाकर दाभाडे, गजानन स्वर्गी, प्रदीप रायबोले, दिलीप तायडे, सुभेदार विनायक इंगळे, तुलाराम चांदेकर, बाबुराव लेवाटे, सिद्धार्थ इंगळे, रमेश रामटेके, बळीराम भोजने, सदानंद दामले, महेंद्र रामटेके, दीपक वानखडे, गौतम कांबळे, मुरलीधर काकडे, जितेंद्र डाकराम, पप्पू मोहोड, हरीश मोंढे, संजय दळवी, राजपाल लोखंडे, देवाभाऊ शेंडे, गौतम गवई, बी. एस. राय, ड. प्रभाकर हिवराळे, हिरामण गायकवाड, शशिकांत खंडारे, ओमकार लाडे, निलेश उमाळे, मिलिंद इंगळे, कैलाश इंगळे, संदीप सरदार, विनोद इंगळे, आशिष पळसपगार, रवींद्र डोंगरे, अनिल डोंगरे, उत्तम डोंगरे, गौतम डोंगरदिवे, गजानन वानखडे, ज्वालाप्रसाद बागडे, सिद्धार्थ चोरपगार, हेमराज धुरटकर, गोवर्धन नाईक, निरंजन खंडारे, दादाराव इंगळे, प्रफुल लोणारे, सुधीर सदाशिव, संतोष मोहोड, कपिल धवणे, किशोर सरदार, आशिष डोंगरे, प्रीतम चक्रे, श्रीकांत फुलसावंदे, प्रकाश ढोणे, कांचनताई आडोळे, आशाताई मेश्राम, अनिताताई जवंजाळ, मंदाताई गवई, राजकन्याताई मेश्राम, रेश्माताई सरदार, मनीषा काळे व संघमित्रा खोब्रागडे आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!