अवैध गौवंशाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा अपघात ; १० जनावरे मृत, तर २८ जनावरावर उपचार सुरु
-
Share This!
जखमी गौवंशाची तपासणी केली एकूण ३८ जनावरापैकी १० जनावरांना मृत घोषित करण्यात आले व उर्वरित २८ जनावरांवर योग्य तो औषधोपचार करून डॉ. पंजाबराव देशमुख गौशाळा कणी मिर्झापूर ता.नांदगाव खंडेश्वर येथे पाठवण्यात आले. मृत जनावरांचे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पडीत जागेवर विधीवत पूजन करून पुरण्यात आले.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
अमरावती • विशेष
तब्बल २६ वर्षानंतर यावली शहीद येथे पुन्हा भरला १० वी चा वर्ग
3 weeks ago 3 weeks ago
अमरावती • प्रशासन
अमरावती महानगर पालिकेत २८ दिवसातच AIMIM चा नगरसेवक अपात्र
2 months ago 2 months ago
अमरावती • शैक्षणिक
इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा नाही?
3 months ago 3 months ago
अमरावती
नागपूर येथे श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन
3 months ago 3 months ago
Welcome Post Advertisemnt












Add Comment