धामणगाव रेल्वे –
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के मतदान व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविल्या जात असताना दि. २६ मार्च २०२४ रोजी रामगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चुनाव पाठशाला अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये मतदान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.














Add Comment