देशात अमन-शांतीसाठी ९ वर्षांच्या तस्मिया कशफचा पहिला रोजा
-
Share This!
सेहरीसाठी ती पहाटे उत्साहाने उठली आणि दिवसभर संयम, शिस्त व धैर्य राखत रोजा पूर्ण केला. इफ्तारच्या वेळी रोजा सोडताना तिने सर्वप्रथम अल्लाहसमोर हात जोडून देशात अमन-शांती, आपापसातील भाईचारा आणि सामाजिक सौहार्द नांदावे यासाठी दुआ मागितली.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
धामणगाव रेल्वे
से.फ.ला. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारले गणराय
4 hours ago 4 hours ago
धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वेत दर गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाज
5 days ago 5 days ago
Welcome Post Advertisemnt













Add Comment