सामाजिक

प्रकट दिनानिमित्त कांचन भिसे यांनी गजानन महाराजांची भव्य दिव्य अशी हुबेहूब साकारली रांगोळी

प्रतिनिधी – सचिन मून

वर्धा येथील गजानन महाराज मंदिर येथे कलाकार कांचन भिसे यांनी आपल्या कलेतून प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांची भव्य दिव्य अशी रांगोळी साकारली असून सर्व नागरिकांचे लक्ष केंद्रित केले आहे.

               रांगोळी अतिशय जिवंत वाटत असताना जणू प्रत्यक्ष गजानन महाराज येथे प्रकट झाले आहे अशा शब्दात लोकांनी प्रतिक्रिया दिली. दर्शनासाठी आलेल्या लोकांनी चक्क त्यांना नमस्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या .
उपस्थित नागरिकांनी कांचन भिसे यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!