अपघात धामणगाव रेल्वे

जुना धामणगाव ( अप्परवर्धा ) जवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात

सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही ; मात्र वाहनाचे मोठे नुकसान 

धामणगाव रेल्वे 

   येथील नजीकच असलेल्या जुना धामणगाव ( अप्परवर्धा ) चौफुली जवळ सायंकाळी ६: ३० च्या सुमारास एम एच ०४ एच वाय ०८३७ या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली.

सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही मात्र  वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारचाकी वाहनाचा चालक मद्यपान करून होता. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणार चारचाकी ( खटल्याला ) धडक दिल्याने सदरचा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!