धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वे येथील  मिशन फॉर ह्युमन राईट ची कार्यकारणी गठीत

सुधीर रंगारी अध्यक्ष, मनोज साफेकर उपाध्यक्ष तर चंद्रपाल रंगारी यांची सचिवपदी वर्णी

धामणगाव रेल्वे

शनिवार ०८ /०२ /२०२५ रोजी ला मिशन फॉर ह्युमन राईट धामणगाव रेल्वे तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करण्याबाबतभारतीय बौध्द महासभा कार्यालय आंबेडकर नगर धामणगाव रेल्वे येथे मिटींग चे आयोजन केले होते. या मिटींग मध्ये नव्याने मिशन फॉर ह्युमन राईट तालुका कार्यकारणी तयार करण्यात आली या कार्यकारणी मध्ये सुधीर तुळशीरामजी रंगारी अध्यक्ष , मनोज रमेशराव सापेकर उपाध्यक्ष , चंद्रपाल सुदामजी रंगारी सचिव यांची निवड संस्थापक अध्यक्ष श्री धीरज वाघमारे यांचे उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली .
                  तसेच दिनांक ०८/०२/२०२५ शनिवार रोजी अध्यक्ष सुधीर तुळशीरामजी रंगारी, उपाध्यक्ष मनोज रमेशराव सापेकर , सचिव चंद्रपाल सुदामजी रंगारी, यांचे उपस्थितीमध्ये सहसचिव आशिष अशोकराव बोदीले, प्रभारी सचिन अशोकराव मून, संघटक सुनील चोखोबाजी पाटील, सहसंघटक शालिक गुलाबराव कवाडे, कोषाध्यक्ष बाळू माणिकराव कांबळे, महीला उपाध्यक्ष सौ. मालूबाई प्रदीप रंगारी , विधी सल्लागार, सौ. सुजाता आशिष बोदीले, महिला संघटक, सौ. प्रतिभा अशोकराव डोंगरे, सदस्य सिकंदर कडवाजी रोकडे, सौ. सुनीताबाई राजेंद्र पोहेकर, रमेश नथ्थुजी काळे, प्रशांत ज्ञानेश्वरराव थोटे, कैलास काशिनाथ ढोले यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!