जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी ऋषी जगताप तर तालुका अध्यक्षपदी मयूर डुबे
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
तालुक्यातील युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे महासचिव परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा व तालुक्याची कमिटी तयार करण्यात आली. यामध्ये धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्षपदी मयूर डुबे, यांची सर्वानुमते निवळ करण्यात आली. तर युवक काँग्रेस जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी ऋषिकेश जगताप, युवक जिल्हा युवक काँग्रेस अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्षपदी अज्जू उर्फ अलीम पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्ह्याच्या महासचिव पदी समीर पाटील व राहुल ठाकरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.














Add Comment