अमरावती – मुंबई विमानाचे तिकीट महागडी

-
Share This!
एवढ्या मोठ्याप्रमाणात भाडे आकारल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह श्रीमंतदेखील प्रवास करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती – मुंबई विमानसेवा सुरू करताना एमएडीसीच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते की, क्षत्रिय उडाण योजनेच्या अंतर्गत अमरबिती कात्मुंबई विमानसेवेचे तिकीट सर्व टॅक्ससह २४९९ रूपये राहणार आहे.
You may also like

मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
अमरावती • आरोग्य विषयक
अखेर……. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये २० बेडचा आयसीयू सुरू
2 weeks ago 2 weeks ago
अमरावती • क्राईम
अमरावतीमधील पोलीस पित्याने पोटच्या २४ वर्षीय पोरीवर केला लैंगिक अत्याचार
2 weeks ago 2 weeks ago
अमरावती • आरोग्य विषयक
दर महिन्याचा पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी मोफत औषधी व डायबेटिक उपचार केंद्र सुरु
2 weeks ago 2 weeks ago
Add Comment