धामणगाव रेल्वे

अजय जिरापुरे यांनी आपल्या कलेतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

१ मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस व सोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक चित्रकार अजय जिरापुरे यांनी सुद्धा आपल्या विद्यालयाच्या दर्शनी फलकावर केलेले रेखाटन व सोबतच विशिष्ट पेन व रंग शैलीत महाराष्ट्र दिन निमित्ताने चित्र रेखाटन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!