प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे
अख्या जगात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेंदुरजना खुर्द या गावी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी भीम जयंती निमित्त गावामध्ये भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात होते. रॅलीमध्ये डीजे, लेझीम, लाठीकाठी चा समावेश असून थोर पुरुषांचे विचार मांडण्यात आले. तर समाज जागृतीची कामे भिम शुभ्रतारा उत्सव समिती यांनी हाती घेतले होते.














Add Comment