शिंपी समाज बांधवांची हजारो च्या संख्येने उपस्थिती
नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथे रेशीम बाग मैदानावर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाला देश विदेशातील शिंपी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली. संत नामदेव महाराजांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत समाजात ऐकता निर्माण व्हावी असा विचार मांडला असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.














Add Comment