मोकाट कुत्र्यांनी ३ वर्षीय बालिकेचे तोडले लचके
-
Share This!
येथिल सापन नदिच्या काठावरिल प्रसिद्ध तापी भरती मठ येथे ३ वर्षीय मुलगी तिची आई व आजी सोबत मठात दर्शनास आली असता आई व आजि दर्शन घेत असतांना मंदिरात नेहमीच मोकाट विचरण करणाऱ्या तीन ते चार कुत्र्यांनी त्या चिमुकलीवर हल्ला करुन तिला गंभिररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. बालिकेच्या आरडाओरडा मुळे काहिनी कुत्र्याना हाकलुन लावले. परंतु या घटनेत बालिका गंभिर जखमी झाली आहे.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
अमरावती • शैक्षणिक
इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा नाही?
4 weeks ago 4 weeks ago
अमरावती
नागपूर येथे श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन
1 month ago 1 month ago
अमरावती
राकेश गाठे याना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागाची ऐतिहासिक संधी
2 months ago 2 months ago












Add Comment