जनसूर्या ब्रेकिंग –
आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे. याचदरम्यान, दुसरीकडे नागपुरातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.











Add Comment