काँग्रेस – भाजपने ६० वर्षात फक्त कमिशन केंद्र चालवले

-
Share This!
धामणगाव रेल्वे मतदार संघ गेल्या ६० वर्षा पासून समस्याचे माहेर घर बनले आहे. दोघांनीही आलटून पालटून सता उपभोगून फक्त कमिशन केंद्र चालवले आहे. त्या मुळे विद्यमान आमदार व काँग्रेस चे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना या वेळी जनतेने हिसका दाखवा. त्यांचे अनेक पुरावे माझ्याजवळ असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांनी केला आहे.
You may also like

मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
क्राईम • राजकीय
राजकीय नेता मनोहरलाल धाकडच्या महामार्गावरील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?
4 weeks ago 4 weeks ago
राजकीय
महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आमदार गायकवाड याना भोवलं; गुन्हा दाखल
2 months ago 2 months ago
धामणगाव रेल्वे • राजकीय
धामणगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीवर महिला राज ; ६२ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर
2 months ago 2 months ago
राजकीय
मारकडवाडीत नंतर आता अकोल्यातील दोन गावातील ग्रामस्थांचं ईव्हीएम ला आव्हान
7 months ago 7 months ago
Add Comment