अमरावती

राजेंद्र काॅलनी व विजय काॅलनी मधील परिसरात थरार- हत्येने नागरिक हादरले

अमरावती प्रतिनिधी – अविनाश गोंडाणे

▪️अमरावती ताज नगर येथील आफाक शेख या तरुणाची चाकुने भोसकून हत्या.

▪️ पहाटेच्या सुमारास शरीराच्या विविध भागांसह गंभीर अवस्थेत सापडला.

▪️ जवळच्या सिमेंट डेपो जवळ मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव.

▪️ सकाळी ८ वाजताच्या सुमारास परीसरात खळबळ.

▪️९.३०.वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.

▪️ मृतकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार व जखमा,हाताचा पंजा तोडलेल्या अवस्थेत.

▪️ पोलिस कसून तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करित आहेत.

▪️ परिसरातील नागरिक भयभीत.

 

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!