धामणगाव रेल्वे-
येथील स्थानिक विश्रामगृह भगतसिंग चौक येथे शिवसेना महिला पदाधिकारी यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत महिला सक्षमीकरण संदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकप्रयोगी योजना तळागाळातील महिला पर्यंत पोहोचून त्याचा लाभ घेऊन महिलांनी स्वबळावर सक्षम व्हावे हा यामागील मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. तसेच धामणगाव विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे व वस्त्यांमध्ये असलेल्या समस्याचे निवारण करण्याकरिता महिलांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा महिला सक्षम तरच देश व राज्य सक्षम होईल असे मत भाजपाचे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांनी व्यक्त केले.














Add Comment