व्हिडिओ व्हायरल
जनसूर्या मीडिया
बलात्काराच्या घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपण पाहातो. आजोबाने नातवावर, वडिलांनी मुलीवर, काकाने पुतणीवर बलात्कार केल्याच्या घटना आपण नेहमी वाचतो. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिल्लीतील कैलाश नगरमध्ये एका व्यक्तीनं चक्क मादी कुत्र्यांवर बलात्कार केलाय.
देशभरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी मन खिन्न झालेले असतानाचआणखी एक धक्कादायक आणि किळस आणणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य याठिकाणी घडले आहे.
वर्षानुवर्षे प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आपण अनेकदा ऐकतो आणि तरीही अशा घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आपल्या स्वार्थासाठी निर्दयी माणसं प्राण्यांचा गैरवापर करतात आणि काही विकृत लोकं तर हद्दच पार करतात. सध्या असाच धक्कादायक प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. आरोपीचे हे क्रूर कृत्य व्हिडीओमध्ये कैद झाले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यानं कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केला एवढंच नाहीतर त्यानंतर त्यानं त्या कुत्र्याचे गुप्तांगही जखमी केले. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.














Add Comment