‘कृषीमित्र’ पदभरतीची ती जाहिरात बोगस
-
Share This!
सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर ‘कृषीमित्र’ पदासाठी हजारो जागा, आकर्षक वेतन आणि प्रशिक्षणाचे आमिष दाखवून जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे.
You may also like
मुख्य संपादक : सुरज वानखडे
Featured
अमरावती
बंद घरातून तीव्र दुर्गंधी आणि आत सापडला एका महिलेचा कुजलेला मृतदेह !
23 hours ago 23 hours ago
Welcome Post Advertisemnt













Add Comment