अरविंद चावरिया यांची नुकतीच अमरावतीचे शहराच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे. त्या निमित्ताने अरविंद चावरिया यांचे दि. २६ मे २०२५ रोजी मानवाधिकार इमरजेन्सी हेल्पलाईन असोशिएशन नवी दिल्ली संघटन महाराष्ट्र राज्य च्या अमरावती चे ज़िल्हा महासचिव शेख शाहरुख शेख रज्जाक (कुऱ्हा) व तिवसा तहसील अध्यक्ष संदीप वसुले (कुऱ्हा) यांनी आयुक्तांना भेट देत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मानवाधिकार संघटनेचे काम करताना येणाऱ्या अडचणी आणि विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
Add Comment