तरुणांच्या जीवाशी खेळ : २५ मुलांना एकत्र बसवलं.
ड्रायव्हर झोपल्यामुळे क्रुझर रॅप्टरला धडकली
अमरावती –
७ मार्च धारणी जांबू येथून चिखलदरा सहलीसाठी 25 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे क्रुझर वाहन क्र. एम.एम २७ – आर, ७९७२ चालकाला अचानक झोप लागल्याने वाहन असंतुलित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या रापताळेवर आदळले.या अपघातात एकाही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही हे सुदैव आहे.














Add Comment